उल्हास हरिभाऊ लोंढे यांचे निधन ……..

1207

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी संस्थेचे चेअरमन उल्हास हरिभाऊ लोंढे यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले . ते 51 वर्षांचे होते. मंचर गावचे उपसरपंच युवराज बाणखेले यांचे ते आते भाऊ होते, त्यांच्या मागे आई वडील पत्नी व दोन मुले आहेत.त्यांच्या निधनाने मंचर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे,