दुःखद निधन, निरगुडसर येथील सुमनबेन रमणलाल शहा यांचे वृद्धपकाळाने निधन.

702

दुःखद निधन
निरगुडसर येथील जैन समाजाच्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या  सुमनबेन रमणलाल शहा (वय ९२)यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
उद्योजक अरविंद रमणलाल शहा यांच्या त्या मातोश्री होत्या तर कापडाचे व्यापारी अभिजित शहा यांच्या त्या आज्जी होत्या, त्यांच्या मागे मुलगा,मुली नातवंडे असा परिवार आहे.