निधन वार्ता- रंजना पारेख यांचे निधन….

1254

निधन वार्ता
मंचर येथील जैन समाजाच्या सामाजिक कार्यकर्त्या रंजना उर्फ श्रीमती ललीत पारेख मंचर यांचे प्रदिर्घ आजाराने निधन झाले.
जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते व पारेख मेडिकलचे ललित पारेख यांच्या त्या पत्नी होत्या, त्यांच्यामागे पती एक मुलगा दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे.
पारेख फार्माचे अमोल भाऊ पारेख यांच्या त्या मातोश्री होत्या.
त्यांचा अंत्यविधी मंचर येथे साडेपाच वाजता होणार आहे.