भावपुर्ण श्रध्दांजली,दशक्रिया विधी.

649

भावपुर्ण श्रध्दांजली,दशक्रिया विधी.
वडगाव काशिंबेग येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कै. गेनभाऊ भागाजी भैय्ये (वय ८५) यांचे निधन रविवार दिनांक 8 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी ७.४५ वाजता झाले.
त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि.१७ ऑगस्ट २०२१ रोजी वडगाव काशिंबेग येथे घोड नदीच्या पवित्र तीरावर सकाळी ७.३० वाजता होईल होईल.
शोकाकुल.
श्री.गुलाब गेनभाऊ भैय्ये.
श्री.दिनकर गेनभाऊ भैय्ये.
श्री.अनिल गेनभाऊ भैय्ये.
सौ.प्रमिला प्रभाकर वायाळ.
श्री.प्रभाकर गणपत वायाळ.
हॉटेल श्रीराम.
समस्त भैय्ये परिवार आणि आप्तेष्ट, समस्त ग्रामस्थ वडगाव काशिंबेग.