आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 5 सप्टेंबर…

2048

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 5 सप्टेंबर…
आंबेगाव तालुक्यातील 17 गावात 33 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

मंचर. 06
पेठ पारगाव. 06
शिंगवे. 03
लोणी. 01
गावडेवाडी. 01
अवसरी खु 02
ख पिंपळगाव. 02
व .काशिंबे 01
वळती 01
कंळब. 02                                                                    धामणी 01
वडगावपीर. 01
शिरदाळे. 02
टावहरेवाडी. 01
काठापूर बु. 01
खडकवाडी. 01
विठलवाडी. 01

असे 33 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या 15903, आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15254, मृत 367 तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 282.
आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत असून नागरिकांनी गाफील राहू नये असे कोरोना बाबत सोशल डिस्टनस, मास्क वापरणे,हात धुणे,गर्दीत जाणे टाळावे,मोठे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.