आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 22 सप्टेंबर…

2853

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 22 सप्टेंबर…
आंबेगाव तालुक्यातील 18 गावात 32 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

घोडेगाव 06
मंचर 04
लांडेवाडी चिंचोडी 03
निरगुडसर 02
चांडोली खुर्द 02
नारोडी 02
महाळुंगे पडवळ 02
खडकी 01
शिंगवे 01
चांडोली बुद्रुक 01
खडकी पिंपळगाव 01
पोंदेवाडी 01
धामणी 01
पारगाव 01
भराडी 01
काठापूर बुद्रुक 01
नांदूर 01

असे 32 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या 16502, आत्तापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15823, मृत 384 तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 295.
आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत असून नागरिकांनी गाफील राहू नये असे कोरोना बाबत सोशल डिस्टनस, मास्क वापरणे,हात धुणे,गर्दीत जाणे टाळावे,मोठे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टीप: ह्या आकडेवारीत बदल होऊ शकतो.
शिवनेरी जम्बो कोव्हीड हॉस्पिटल संपर्क.
Mobile: 90285 08754
Mobile: 90285 08753