आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 20 सप्टेंबर…       

2516

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 20 सप्टेंबर…        आंबेगाव तालुक्यातील 23 गावात 67 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

घोडेगाव 15
मंचर 08
लांडेवाडी 05
चास 04
निरगुडसर 03
गिरवली 03
खडकी पिंपळगाव 03
मेंगडेवाडी 03
अवसरी बुद्रुक 02
रांजणी 02
अवसरी खुर्द 02
महाळुंगे पडवळ 02
भराडी 02
कळंब 02
वडगाव पीर 02
लोणी 02
गंगापूर बुद्रुक 01
चांडोली खुर्द 01
साकोरे 01
वडगाव काशिंबेग 01
पेठ 01
धोंडमाळ 01
धामणी 01

असे 67 रुग्ण आढळले आहेत. एकूण रुग्ण संख्या 16439, आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या 15748, मृत 382 तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 382.

आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत असून नागरिकांनी गाफील राहू नये असे कोरोना बाबत सोशल डिस्टनस, मास्क वापरणे,हात धुणे,गर्दीत जाणे टाळावे,मोठे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.