आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 25 ऑक्टोबर…

1440

आंबेगाव तालुका कोरोना अहवाल 25 ऑक्टोबर…
आंबेगाव तालुक्यातील 11 गावात 15 कोरोना बाधित रुग्ण आढळले असल्याची माहिती आंबेगाव तालुका गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली.

आंबेगाव तालुक्यात कोरोना बाधित रुग्ण यांचा आकडा कमी जास्त होत असून नागरिकांनी गाफील राहू नये असे कोरोना बाबत सोशल डिस्टनस, मास्क वापरणे,हात धुणे,गर्दीत जाणे टाळावे,मोठे कार्यक्रम आयोजित करू नये असे आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

टीप: ह्या आकडेवारीत बदल होऊ शकतो.
शिवनेरी जम्बो कोव्हीड हॉस्पिटल संपर्क.
Mobile: 90285 08754
Mobile: 90285 08753