दुःखद निधन
गोवर्धन उद्योग समूहाचे संस्थापक, मंचर येथील प्रसिद्ध व्यापारी प्रकाशशेठ बाबूलाल शहा (वय ९१) यांचे बुधवार दि.३१ जुलै २०२४ रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले.
गोवर्धन उद्योग समूहाचे अध्यक्ष देवेंद्र शेठ शहा व प्रीतम शेठ शहा यांचे ते वडील होत त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे.
उठामणा (धार्मिक विधी) आज सायंकाळी साडेचार वाजता मंचर येथील आराधना भवन येथे होणार आहे.