सस्नेह निमंत्रण.
कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर, अनुसया उन्नती केंद्र,आडत व्यापारी असोसिशन व रोटरी क्लब ऑफ मंचर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य आंबेगाव महोत्सवाचे उद्घाटन ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती, मंचर येथे सौ. किरणताई वळसे पाटील व सौ.कल्पणाताई आढळराव पाटील यांच्या हस्ते होणार असून हे प्रदर्शन १० फेब्रुवारी पर्यंत चालणार आहे.
आपण सर्वांनी कुटुंबीयांसह या प्रदर्शनाचा फायदा घ्यावा.