मंचर बस स्थानकावरील खड्डे बुजवा – अन्यथा आंदोलनाचा इशारा !
मंचर येथील मुख्य बस स्थानकावर गेल्या अनेक महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे प्रवाशांना दररोज हाल सोसावे लागत असून अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळा तोंडावर असताना ही...
‘पुणे मॉडेल स्कूल’ योजनेतील अपारदर्शक निवड प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह.
आंबेगाव तालुक्यातील शैक्षणिकदृष्ट्या प्रगत आणि सर्वाधिक पटसंख्येची असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव तर्फे महाळुंगे व तालुक्यातील प्रत्येक केंद्रानुसार सर्वाधिक पटसंख्या असलेल्या इतरही शाळा “पुणे मॉडेल स्कूल” योजनेतून वगळण्यात आल्या असल्याने...
वाळुंज नगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी…
वाळुंजनगर ता. आंबेगाव येथे काल सायंकाळी साडेसातच्या सुमारास पाणी घेऊन येणाऱ्या तीस वर्षीय युवकावर बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे, मंगेश यास वनरक्षक योगेश निघोट यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले...
भीमाशंकर कारखान्यामध्ये मिल रोलरचे पूजन….
सिताराम काळे
दत्तात्रयनगर, पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम २०२५-२६ च्या पूर्व तयारी अंतर्गत मशिनरी ओव्हरऑयलिंग करुन जोडणीचे कामास मिल रोलर पूजन सोमवार (ता. २) कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब...
अवसरी खुर्द येथे विकसित कृषी संकल्प अभियान 2025 शेतकरी मेळावा संपन्न…
अवसरी खुर्द येथे दि. 30 मे 2025 रोजी विकसित कृषी संकल्प अभियान 2025 शेतकरी मेळावा संपन्न झाला. ...
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे ऊस लागवड धोरण जाहीर – अध्यक्ष भगवानराव बेंडे यांची माहिती
पारगाव तर्फे अवसरी बु., ता.आंबेगाव, जि.पुणे येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे लागवड हंगाम २०२५-२६ साठी ऊस लागवडीचे धोरण जाहिर झाले असून त्याची अंमलबजावणी दि. १ जून २०२५ पासून करण्यात येणार असून...
महसूल आणि कृषी विभागाकडून महाळुंगे पडवळ येथे वीज पडून खाक झालेल्या कांदा बराकीचा पंचनामा..
आंबेगाव तालुक्यातील महाळूंगे पडवळ येथील सुनील बबन चासकर यांच्या कांदा बराखीला वीज पडून मंगळवार (ता.२०) सायंकाळी आग लागली होती. त्यात ३०० क्विटल कांदा, २० पीव्हीसी पाईप, प्लास्टिकच्या ८ ताडपत्री, सागवान तुळई...
वृक्ष भेट देत नव दांपत्यास दिल्या वैवाहिक आयुष्यास शुभेच्छा …
पारगाव - मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील विशाल दांगट व दिपाली थोरात यांचा शुभविवाह काही दिवसांपूर्वी संपन्न झाला. शुभविवाह निमित्त आयोजित करण्यात आलेल्या महापूजा कार्यक्रमात विशाल दांगट यांच्या मित्रांनी विशाल व दिपाली...
महाळुंगे पडवळ येथे कांद्याच्या बराखीवर वीज पडून बराख खाक..
आंबेगाव तालुक्यात मागील सहा दिवसापासून दुपारनंतर अवकाळी पावसाने थैमान घातले असून यात शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे तसेच शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे त्यात आज सायंकाळी साडेसहाच्या सुमारास महाळूंगे पडवळ ता. आंबेगाव येथील...
कांद्याच्या दरात किंचित वाढ.
मंचर कृषि उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे बाजारभाव किंचित वाढला आहे आज मंगळवारी दहा किलो कांदा १५० रुपये या भावाने विकला गेला आहे. अशी माहिती सभापती निलेश थोरात यांनी दिली.
मंचर कृषी उत्पन्न...