उन्हाळ्यामुळे अन्न पाण्याच्या शोधात मोरांचे थवे.
कडक उन्हाळ्याचा फटका नागरिकांबरोबरच वन्य प्राण्यांनाही बसू लागला आहे, वन्य प्राणी देखील पाणी व अन्नधान्याच्या शोधात सर्वत्र फिरत आहे, आज अनेक मोरांचा थवा कुदळवाडी (सातगाव पठार) परिसरातील घाट रस्त्यावर फिरताना करताना...
अवसरी बुद्रुक येथील श्री भैरवनाथ महाराजांची यात्रा सोमवार दि. २९ व मंगळवार दि.३० रोजी….
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सोमवार (दि. २९) व मंगळवार (दि.३०) रोजी संपन्न होणार आहे. त्यानिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले असून बैलगाडा विजेत्यांना एकूण...
मंचर शहराच्या बाजारपेठेतील रस्ता कधी होणार…
मंचर शहरातील राम मंदिर ते चावडी चौकापर्यंत चालू असलेले सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चालू होऊन दीड ते दोन महिने लोटून देखील काम अद्याप अपूर्ण अवस्थेत असल्याने नागरिकांना रहदारी करण्यासाठी तसेच बाजारपेठेतील...
अवसरी बुद्रुक येथे तीन बिबट्यांची दहशत…
अवसरी बुद्रुक येथील भोकर शेतवस्तीवर तीन बिबट्यांची दहशत निर्माण झाली असून या बिबट्यांमुळे या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर भयभीत झाले आहेत सायंकाळच्या सुमारास व पहाटेच्या सुमारास घराबाहेर पडता येत नसल्याने या...
आता मंचरच्या सोसायटी मध्ये बिबट्या….
आंबेगाव तालुक्यात बिबट्यांचा प्रादुर्भाव नेहमीच ग्रामीण भागात होत असतो, मात्र आता बिबट्याने शहरी भागात सुद्धा प्रवेश केला आहे, मंचर (ता. आंबेगाव) शहरातील मॅक्स केअर हॉस्पिटल समोर असलेल्या अमर इनक्लीव या सोसायटीत...
पारगाव येथे आढळला मृत बिबट्याचा बछडा….
पारगाव ता.आंबेगाव येथील चिचगाई मळ्यातील भागचंद ढोबळे यांच्या उसाच्या शेतात मृत बिबट्याचा बछडा आढळून आला.
पारगाव येथील चिचगाई मळ्यात भागचंद ढोबळे यांच्या उसाच्या शेतातून उग्र वास येत असल्याने त्यांनी पाहणी केली असता...
हनुमान जयंतीच्या महाप्रसादासाठी ग्रामस्थांनी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार...
अबब... हनुमान जयंतीच्या प्रसादासाठी ग्रामस्थांनी तब्बल तीन लाख पुऱ्या, पाच पिंप गुळवणी, व एक हजार किलो कांद्याची चटणी केली तयार, आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथील ग्रामदैवत हनुमानाचे जागृत स्थान म्हणून ओळखले आहे....
खडकी येथे शेतात असणाऱ्या बिबट्याला गुंगीचे औषध देऊन वनविभागाने घेतली ताब्यात.
खडकी ता. आंबेगाव येथील शेतकऱ्याच्या उसाच्या बाऱ्यामध्ये पाण्यात बसलेल्या बिबट्याला अखेर वनविभागाने दाट मारून बंदिस्त करून उपचारासाठी माणिक डोह येथील बिबट निवारण केंद्र येथे पाठविला असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस...
गावडेवाडी येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला दिले वन खात्याने जीवदान…
गावडेवाडी ता. आंबेगाव येथे शेतकऱ्याला विहिरीतून पाणी काढताना बादलीवर बिबट्याने झेप घातल्याने विहिरीत बिबट्या पडला असल्याचे आढळून आले, तात्काळ विभागाने बिबट रेस्क्यू टीम च्या साह्याने बिबट्याला सुखरूप पणे बाहेर काढून जीवदान...
अवसरी बुद्रुक चे सामाजिक कार्यकर्ते विलास (तात्या) हिंगे पाटील यांचे निधन..
अवसरी बुद्रुक ता. आंबेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते, महात्मा गांधी तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष व विद्यमान लोक नियुक्त सरपंच सारीकाताई हिंगे पाटील यांचे पती विलास (तात्या) उर्फ रत्नाकर गोविंद हिंगे पाटील (वय ५१)...